1880 पासूनचे जुने जमिनीचे सातबारा उतारे! आता मोबाईलवर एक क्लिकमध्ये बघा
आजच्या काळात सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक मोठी सुविधा सुरू केली आहे. आता जमिनीचा सातबारा उतारा पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या करू शकता. सातबारा उतारा म्हणजे जमिनीची खरी माहिती दाखवणारा कागद. यात दोन फॉर्म असतात – फॉर्म ७ आणि फॉर्म १२. फॉर्म ७ … Read more