लाडकी बहीण योजनेची नवी e-KYC प्रक्रिया सुरू! फक्त 2 मिनिटांत करा काम पूर्ण – हप्ता थांबणार नाही!
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेतून दरमहा मिळणारे ₹१,५०० बंद होऊ नयेत यासाठी प्रत्येक महिलेनं आपली e-KYC (ई-केवायसी) प्रक्रिया पूर्ण करणे खूप गरजेचं आहे. आधी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण आता वेबसाइट नीट चालू आहे आणि ही प्रक्रिया खूप सोपी आहे. ही फक्त २ ते ५ मिनिटांत करता येते. ई-केवायसी … Read more