याच बांधकाम कामगारांना मिळणार आता वर्षाला १२,००० हजार रुपये; असा करा ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सरकारने बांधकाम कामगार निवृत्ती वेतन योजना (Bandhkam Kamgar Yojana) जाहीर केली आहे. या योजनेनुसार आता नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ६० वर्षांनंतर दरवर्षी ₹१२,००० पर्यंत पेन्शन मिळणार आहे. म्हणजेच, काम थांबल्यानंतरही त्यांना दरमहा ठरलेले पैसे मिळत राहतील. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधान परिषदेत या योजनेबद्दल माहिती दिली. … Read more