या तारखेला मिळणार लाडक्या बहिणींना पुढील हप्ता; आताच यादीत नाव पहा
लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सरकारने या योजनेतील महिलांसाठी बंधनकारक असलेली e-KYC प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आहे. या निर्णयामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, अनेक महिला e-KYC करताना अडचणीत येत होत्या. ही स्थगिती निवडणुकांच्या काळात घेण्यात आली असल्याने, हा निर्णय राजकीयदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जात आहे. ही योजना सुरू … Read more