हवामान विभागाचा तातडीचा इशारा! पुढील 4 तासांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा धोका!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने पुढील ४ तासांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. राज्याच्या अनेक भागांतून मॉन्सून परतला असला तरी आता वातावरण पुन्हा पावसासाठी अनुकूल झाले आहे. उन्हाचा चटका कायम असताना, हा पाऊस थोडा दिलासा देणारा ठरणार आहे. आजचा अंदाज:आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह … Read more