सिलेंडर घ्या आता स्वस्तात! आज जाहीर झाले नवीन गॅस दर, पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जीएसटी परिषदेने घेतलेल्या ताज्या निर्णयानुसार, घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच, घरगुती एलपीजी सिलेंडरवर ५% जीएसटी आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर १८% जीएसटीच लागणार आहे. त्यामुळे इतर वस्तूंच्या किंमती कमी झाल्या तरी, गॅस सिलेंडरचे दर मात्र पूर्वीप्रमाणेच राहतील. ३ सप्टेंबर … Read more